मराठा आंदोलनाची शक्ती गरीब शेतकरी समाज आणि नेतृत्व आहे , समाजाची एकजूट ! कोणी भाकरी, पाणी जेवणाची सोय केली नाही म्हणून स्त्रियांनी आणि गावोगावच्या सामाजिक संस्थांनी रसद पुरवली!
ह्या निमित्ताने लालबागचा राजा च्या नावाने फक्त पैसे कमावले जातात सामन्य माणसा साठी नाही राहिलं काही हे ही कळलं जेव्हा एक मुलगी पोलिसांना जाब विचारत होती रात्रभर आम्ही रांगेत आहोत आणि ही कसली line vip ची !
दुसऱ्या बाजूला आंदोलन करणारे जेवतील म्हणून अन्नछत्र बंद केले !
परेल च्या स्थानिक लोकांनी कोलगेट , साबणाची व्यवस्था केली !
खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली माणुसकी नसलेली शहर मुबंई ठरलं !
Vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment