जी जीवापाड जपायची कुटूंबाला
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
राब राब राबायची घरासाठी
एक दिवशी मृत्यू दारात आला
आणि दूर मायेच्या सावलीला घेऊन गेला..
मागे उरला तिच्या आठवणींचा हुंदका
प्रेमळ जिव्हाळा ..
लोभस प्रेमळ चेहरा ...
मायेचा तो स्पर्श कोवळा ...
© vidyamslife
८.७.२०२१

0 comments:
Post a Comment