अति घाई जीव घेई! आपल्या इथे मानसिक स्वास्थ्य ठीक नसताना कशाला गाड्या चालवायला परवानगी दिली सरकारने ! :(
मृत्यू काय फक्त
कोरोना मुळे होतो का??
परदेशातल्या लोकांना सरकारने आणलं पण राज्य पातळीवर नाही सुविधा दिली ! ते तर कोरोना ग्रस्त सुद्धा नव्हते! एक तर कुटुंब भुकेचा प्रश्न होता म्हणून गावी जायला निघाले आणि मानसिक अस्वस्थता भीती मुळे अपघातात गेले!
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख हो माहिती आहे ! पण ज्याच्या कडे काम करत होते त्यांनी आणि समाजाने सुध्दा पुढाकार घ्यायला हवा! मागे मुंबई मध्ये पूरस्थिती आलेली तेव्हा सगळयांनी जेवण ,पाणी व्यवस्था केली होती!
भुकेने मरतात म्हणूनच whatsapp help desk हवा आहे म्हणून msg सुद्धा केला होता! :( उपदेश राणा यांना दहा हजार च्या वर msg येतात मदत मागण्यासाठी ! स्थानिक पातळीवर च्या नेत्यांनी तरी जबाबदारी घ्यायलाच पाहिजे होती की निवडणूक मतदान असताना बिर्याणी ची मेजवानी कसे देतात आता सगळे कुठे गेले ते😡 सगळ्यांनी मदत करायला हवी ! Lockdown च्या आधी जर सगळ्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी वेळ दिला असता तर ही वेळच आली नसती सामान्य माणसांवर ! :( air india ने परदेशी असणाऱ्यांना आणायची व्यवस्था केली होती च की मग इथे कशाला नाही केली राज्य पातळीवर ! :( कोणतीच व्यवस्था परिपूर्ण नसते!

0 comments:
Post a Comment