पर प्रांतीय आणि धंदा

कितीही दोष दिला तरी परप्रांतीय एकत्र असतात  इकडे महाराष्ट्रात ! Contract ची काम करतात लाखो कमवतात तर कोणी पाणीपुरी , sandwich चा धंदा सुरु करतात! एक जण कामाला असेल तिथे दुसरं काही काम असलं तर लगेच त्यांच्या माणसाला बोलवतात की ! आपल्या कडे मराठी माणसांचा किती संपर्क आहे ?  ज्यामुळे आपण काम करणारा मराठी माणूस शोधू शकतो ! एकाला जमलेलं काम दुसऱ्याला शिकवू शकतो! Database आहे का??  किंवा कोणत्या website वर माहिती??? मराठी माणूस जास्त शिकलेला असून एकत्र नाही आहे! #विद्या

....

 जे काम करतात त्यांना शोधायला हवं! मराठी लोकं गावातून आणलेले लय हुशार असतात! सगळी घाई असते!मनाविरुद्ध नाही ज्याला पैश्याची गरज आहे त्यांना एकत्र केलं पाहिजे! 

.....
 आपण सगळे एकत्र मिळून माहिती ही गोळा करणे हा उद्देश आहे ! आमच्या  घरी जेव्हा काम करायला आले तेव्हा ते कसे वागतात आणि आपली मराठी माणसं कशी वागतात ते कळलं ! आपल्या चुका सुधारल्या तर यांना कोण काम देणार!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .