#राजीनामा मागणारे खांग्रेसी काश्मीरपंडितांचा genocide करण्यात भागीदार होते! शिखांची हत्या केली तेव्हा यांची व्यक्ती पंतप्रधान झाली होती तरीही! आताही दिल्ली दंगा करण्यात ह्यांचाच हात !
#भारताचं विभाजन झालं त्यातही नेहरुच जबाबदार ! मौलाना आझाद यांनी मरणा आधी सत्य सांगितलं!
#आपल्या देशाचे पहिले #शिक्षणमंत्री मौलाना आझाद होते!
आता च्या शिक्षण पद्धती ला (हिंदू धर्म वजा शिक्षण पद्धती ला )कारणीभूत तेच आहेत ना की इंग्रज!
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या भाषणातून काही माहिती मिळाली !
#vidya

0 comments:
Post a Comment