मराठी राज्यभाषा मुंबई महाराष्ट्राची

असित मोदी (तारक मेहता का उलटा चष्मा मालिका निर्माते )बोलतात आपण ज्या प्रांतात  राहतो ती भाषा शिकली पाहिजे ... असं पाहिजे का विचारतात .. मालिकेत?  मग ह्यांना कोणी अडवलं होतं इतक्या वर्षात महाराष्ट्रात राहून मराठी नाही शिकले तेच विचार मांडले मालिकेत! मातृभाषेचा जितका मान राखता तितकता   कर्मभूमी च्या भाषेचा मान राखायला हवाच! 

......

चेन्नई ची भाषा तमिळ आहे बोलले ना मग मुंबई ची भाषा हिंदी कशी? ही मानसिकता बदलायला हवी! महाराष्ट्रात येऊन मराठीला गृहीत धरतात ! चेन्नई वाले आलेले का ह्यांना सांगायला चेन्नई ची भाषा तमिळ आहे म्हणून ! कर्मभूमी ची भाषा शिकावी असा भाग काढायला यांना काय हरकत आहे? 

.....
महाराष्ट्रात इतकी वर्ष राहून मराठी शिकले नाहीत म्हणजे मराठीला गृहीतच घेतलं यांनी आणि तेच त्यांचे विचार दाखवले या मालिकेत! 

निषेध या मालिकेचा! मुंबईची भाषा मराठीच आहे आणि राहणार!
.......
विद्या 

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .