नमो पहिले पंतप्रधान असतील ज्यांना पंतप्रधान म्हणून मान मिळाला नाही!
कायम बीजेपी चा चेहरा म्हणूनच बघितलं जात! त्यांचा नाही तर त्यांना मतदान करणाऱ्या भारतीय जनतेचा अपमान आहे! मतदान कोणी करो किंवा न करो ते देशाचे पंतप्रधान आहेत हे विसरतात विरोधक !
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment