साईबाबा बोलतात ' सबका मालिक एक' !
साईबाबा वैरागी होते!
भक्तानी चुकीचा अर्थ काढून
'साईबाबा मालिक आहेत '
ह्या अर्थाने मंदिरात प्रचार केला जातो ! देऊळ चित्रपट बघितलाच असेल धार्मिक स्थाना वरची लोकं धार्मिक च असतील असं नसतं ! उदाहरण श्रीकृष्ण च्या सहवासात दुर्योधन काही सुधारला नव्हता!
संत असो देशभक्त असो , विचारवंत असो त्याच्या विचारांना आत्मसात करायचं असतं व्यक्ती पूजा करणारे ज्याची पूजा करतात त्यांच्या च विचारांना तिलांजली देताना दिसतात की!
विद्या

0 comments:
Post a Comment