रसिक जात बघून कार्यक्रम पाहत नाहीत ज्यांनी विषय काढला त्यांचं चित्रपट promotion सुरू असताना वादग्रस्त विधान करून नकारात्मक प्रसिद्धी मिळवणं इतका उद्देश दिसला ! आडनावा वरून जात ओळ्खता येत नाही इथपर्यंत पोहोचला समाज तरी काही अजूनही मागासलेलेच आहेत कलाकार मग कोणत्याही जातीचे का असेना हिंदू म्हणून जगा रे इतकं म्हणीन! चित्रपट सृष्टीत जर जातीभेद होतं असेल तर इतक्या वर्ष झोपली होती का ही मंडळी?
....

0 comments:
Post a Comment