आडनाव वरून जात ओळखण्याचे दिवस गेले तरी त्यांच्या सारखी लोकं चित्रपट promotion साठी वादग्रस्त विधान करून मोकळे होतात .. एक समोर आलेत अजूनही असतील की मराठी चित्रपट सृष्टीत!
.....
देशभक्त भारतीय नथुराम गोडसे यांची जात काढणारे संकुचित विचारांचे आहेत ! 😡 एक अंश सुद्धा देशभक्ती न करणारे आज काल उठसुठ गोडसे आणि सावरकरांबद्दल नकारात्मक बोलू लागलेत ! गोडसे गांधी ची हत्या केली यात किती तथ्य आहे हे तर सुब्रमण्यम स्वामी प्रश्न विचारत आहेत ! गांधी वादी अहिंसे च्या पुजारी मानणाऱ्यांनी ब्राह्मण हत्या केल्या अजूनही मोकाट आहेत ते!
......
ज्याने सुरवात केली ते राहतात नामानिराळे मग कलाकार असो वा नेते मंडळी! सैराट चित्रपट काढणारे त्यांनी ही जाती वर चित्रपट केला की!
. ..
ज्या माणसाने जातीवाद सुरू केला ते राहिलं बाजूला .. नाव सुद्धा माहिती नसेल ! नकारात्मक प्रसिद्धी साठी केलेला आटापिटा असावा ! रसिक जातीवाद करत नाहीत एवढं नक्की!
....
https://m.lokmat.com/marathi-cinema/director-sujay-dahake-was-given-controversial-statement-castism-marathi-industry-he-trolls-social/ इथे बातमी वाचली ! बातमी वाचली.
Jaywant Wadkar
"केसरीच्या प्रमोशनसाठी 15 दिवसांपूर्वी लोकसत्ताने घेतलेल्या मुलाखतीची त्यांनी आता सोयीनुसार केलेली बातमी चकित करते. " असे बोलले . म्हणजे सुरवात सुजय डहाके यांनीच केली आणि
Promotion सुरु असताना controversy व्हावी म्हणून केली की !
...
हिंदू म्हणून जगा जाती मध्ये विभागून काय दिवे लावलेत दिल्ली ने अजून कळलं नाही वाटतं? वाद करायचा असेल तर गोऱ्या रंगाला प्राधान्य मिळतं या सिनेमा सृष्टीत काळ्या रंगाला किती हे ही सुरू करा की! भेदभाव केला तेव्हाच सांगून मोकळं व्हावं की चित्रपटाच्या promotion साठी फक्त नकारात्मक प्रसिद्धी मिळावी म्हणून चाललं आहे इतकं नक्की!

0 comments:
Post a Comment