गांधी नेहरू हिंदू विरोधी राजकारण

#गांधीनेहरूच भूत कधी उतरणार हिंदूंच्या मनातून काय माहिती 
!

....

अजूनही यांच्या समर्थकांची कमी नाही! हिंदूंच्या राम भजनाचं हिंदी रूपांतर करून अल्ला घुसवला आजही मूळ गाणं सापडत नाही youtube वर किंवा कोणी केलंच नाही अजून! गीता चा श्लोक पण अर्थवट सांगितला अहिंसा परमो धर्म बस्स !😡 नेहरू आणि गांधी नी फक्त देशाचं विभाजन केलं जाती धर्मावर ! स्वा सावरकरांचा video पाहिला त्यात ही हे गांधी अहिंसा पाठ देत होते सावरकरांनी छानच कृष्ण कंस उदाहरण देऊन बोलती बंद केली पण यांच्या राजनीती मुळे इतर देश भक्तांना हवा तितका मान अजूनही मिळाला नाही ! :( इतिहास लिहिणारे ही नेहरू गांधी च होते ज्यांच मोठे योगदान त्यांना तर बाजूला केलं यांनी! नशीब सरदार वल्लभभाई पटेल होते नाहीतर पुन्हा अहिंसा च्या नावावर पारतंत्र्यात गेला असता देश ! यांना सेना सुद्धा नको होती असं ऐकलं ! #विद्या

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .