विद्या
मराठी मध्ये हिंदी
चला हवा येऊ द्या कार्यक्रम पण फालतू आहे फक्त पैसे कमवण्याचे धंदे त्यांना मराठी भाषेशी आणि मराठी चित्रपटांशी काही देणं घेणं नाही!विनोदाचा तर पत्ता च नसतो कपिल शर्मा चा कार्यक्रमालाच मराठीत आणलं आहे ! मालिका मध्ये जाहिरात ;असल्या कार्यक्रमात जाहिरात ;मग उरलेल्या किती वेळा साठी वाहिनी चे पैसे देतो ग्राहक !
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment