वारस

बापाला मुलगी नको मुलगा हवा हे आपल्या समाजानेच बिंबवलेलं असतं! संकुचित मानसिकतेच्या पुरुष प्रधान संस्कृतीत मध्ये मुलगा वारस असतो की ! माझ्या आईने सुद्धा मला तेच सांगितलं होतं पहिली मुलगी झाली म्हणून आनंद नव्हताच !  आई नाही पण पुरुषांची आपल्या समाजाची मानसिकता मात्र सांगून गेली! पालक गेल्याचं  दुःख मुलांना आयुष्यभर भोगावं च लागतं काही आठवणी  ताज्या राहतात :(

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .