मैत्री आणि निंदक

मैत्री आहे असली तर काय झालं  चूक दाखवली तर इतकं वाईट वाटण्याचं कारण काय?? प्रत्यक्षात भेटून सुद्धा fb वर like comment unfriend करणारे आहेत म्हणायचे! कोणाला आवडो वा न आवडो आपला निर्णय योग्य आहे माहिती आहे तर  त्यावर ठाम रहावं ! 👍👍  तिसऱ्या व्यक्ती सोबत या विषयावर बोलण्यात चर्चा वाद विवाद करण्यात काहीच अर्थ नाही! हट्ट नाही म्हणत याला  आपली कविता आपली असते !स्वतःची कविता चोरी झाली फेरबदल झाली की कळेल ज्याला त्याला !  दुसऱ्यांना फुकट  सल्ला देणाऱ्यांची कमी नाही आहे !

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .