वाचन संस्कृती

दोन विरुद्ध गट पण पुरेपूर एकमेकांना... हमखास असतात आस्तिक असेल तर नास्तिक सुख असेल तर दुःख तसं लेखक कवी असेल तर वाचक असणारच । वाचनाचं माध्यम बदलतय    hardcopy च softcopy होतंय  इतकंच । वाचन संस्कृती मात्र काही बदलणार नाही त्यामुळे । पिढी नुसार बदल होणारच । तंत्रज्ञान प्रगती होतेय ते विशेष । बदल स्वीकारू जितक्या लवकर तितकं आयुष्य जगायला सोपं जातं । आपले बिग बी सुद्धा social media असो वा ब्लॉग वर bollywood च्या तरुण पिढी पेक्षा ही active असतात की ।  #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .