बडोदे मध्ये राहणारी मराठी माणसं भेटली ... मी मुंबई ला येते वेळी पुण्याला जात होती... त्यांनी माहिती दिली कि बडोदे मध्ये तिथेल्या मराठी लोकांनी एक दिवस त्यांच्या घरी राहायची सोय केली होती . दीड महिन्या पासून काम सुरु होतं पण कवि काट्यावर येणाऱ्या कवींना काहीच माहिती दिली नाही संमेलन वाल्यांनी आणि ३ हजार ३ दिवस रूम बुक करा अस बोलले पैसे कमवायचे धंदे त्यांचे झालं आणि ज्यांना email आले सादरीकरण आहे त्यांचे तिथे नाव हि नव्हती . #संमेलन बातमी #विद्या
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment