निवडणुक

महाराष्ट्रातल्या निवडणुका जवळ येत आहेत म्हणून प्रत्येकजण राजकीय नेते आपली भूमिका मांडायला तत्पर झाले आहेत ! नाहीतर जनतेची आठवण येतेच कशाला यांना ! कर्तृत्व नसलेल्यांनाच मुलाखती मागून मुलाखती द्याव्या लागतात ! #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .