skip to main |
skip to sidebar
माझे सर चव्हाण सर !PT चे शिक्षक !कधी class teacher !
☺️ Best friend मी आजारी होते सहावीत तेव्हा आई सोबत बसून परीक्षा देऊ शकली । दुसऱ्या शाळेत असताना सुध्दा सकाळी भेट व्हायची । 5 मिनिटे अंतर दोन्ही शाळेतल । दहावीच्या निकाला दिवशी शेवटची भेट झाली । #vidya
0 comments:
Post a Comment