आपल्या इथले ६० वर्ष झाली की वय झालं वय झालं सतत घोकत असतात आणि परदेशातली माणसं ८० व्या वर्षी YouTube channel सुरू करतात वकिली करतात कोणी
Medical prof असतं ७० व्या वर्षी कोणी ८० च्या वर झालेल्या आजी बाई volunteer म्हणून काम करतात कंपनी मध्ये ! इतरांची काळजी ही घेतात ! त्या वयात माणसं ही जपतात ! त्यांची कोणी काळजी घ्यावी अशी अपेक्षा तर बिलकुल नसते! निस्वार्थी पणे वागतात! मित्र मंडळी आणि स्वतःच्या मुला सोबत apple pie पण बनवतात! किती छान 👌
सकारात्मकता पसरवतात अशी माणसं समाजात!
कोणी फिरायला जातात , कोणी कला सादर करणारे music चे video बनवतात ! आयुष्य खऱ्या अर्थाने जगतात ! वृद्धापकाळ आजारपण नसतो !
©
#vidyamslife

0 comments:
Post a Comment