post 2

झेपत नसेल तर loan च्या भानगडीत कशाला पडतात माणसं .. आणि मग जीव गमावतात. बँक वाले पण कर्ज कशाला देतात ?

Pan card वर कर भरतात त्याची नोंद असते तशी कोणी किती कर्ज घेतले याची पण हवी म्हणजे इतर बँकेतल्या लोकांना अंदाज तरी येईल .

बँकेचे कर्मचारी च सांगतात अमुक अमुक व्यक्ती कोणाच्या तरी ओळखी काढून येतो आणि जबरदस्ती कर्ज देणे मंजूर करावं लागतं. 

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .