अंदाजे २५ च्या नंतर शहरातील मुलींची लग्न होतात आणि त्या सासरी जातात!
स्त्री च लग्ना आधी च आयुष्य आणि नंतर च आयुष्य वेगळं असतं!
जुन्या मित्रमंडळी ना भेटायला वेळ कुठे असतो! सुरवातीला एकाच भागात रहाणाऱ्या लांब सासरी जातात! पुरुषांच बरं असतं frnd circle तेच स्त्रियां सारख्या जबाबदारी ही कमी असतात! लग्न, मूल आणि संसार आणि आता नोकरी यामध्ये जातं गुंतत जातं स्त्रीच आयुष्य!
मैत्रिणीला भेटायचं असेल तर लहान बाळ असतं सोबत मग उशीर होणार म्हणून घाई घरी जायची! म्हणून आजकाल माणसं खऱ्या आयुष्यात कमी आणि social media वर जास्त भेटतात!
#vidya

0 comments:
Post a Comment