grief therapy no social media addiction

आज काल माणसं grief मध्ये सुद्धा instagram video blogger बनतात . Grief therapy सुद्धा असते ज्यांना कुटुंब नसते त्यांच्यासाठी नक्कीच वापर होऊ शकतो.
एक instagram वर एका वाईट घटना घडून एका आई ने तिच्या मुलाला गमावलं .अजून केस च लढत आहे एकटी.
Instagram वर १०० k च्या वर follower social media life सुरू झाली एका instagram वर ओळख झालं एका लहान मुलाशी त्याने त्यांना instagram influencer बनवलं.
आता फक्त सतत तिच्या व्हिडिओ मध्ये मातृत्व असत पण मूल नसतं सोबत असं social media आयुष्य जगून काय मिळतं माहिती नाही . पण दुःख सतत चघळत राहून कमी कुठे होणार आहे .

माणसं real life मध्ये जगायचं सोडून एकटं आयुष्य असलं तरी social media च्या आयुष्यात रमायला लागली हे काही योग्य नाही समाजाचा भाग होऊन एखाद्या संस्थेचा भाग होणं 
हे त्यापेक्षा चांगलं की मग धार्मिक असो किंवा सामाजिक संस्था असो.

Social media च्या आहारी जाणं ह्याला म्हणतात ज्यांना घरात बोलायला कोणी नसतं त्यातले खूप जण social media live करणारे असतात .

एकटे पणाला पर्याय शोधतात । 
खऱ्या आयुष्यात जगायचं माणसं जोडायच विसरतात .

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .