लाल माठ भाजी
तेल लसूण २ , १ कांदा , हिरव्या मिरच्या १ किंवा १/२ घालणे . भाजी साफ करून धुवून चिरून घालणे.
खोबरे कापलेले तुकडे घालणे. मीठ घालणे. झाकण लावून ८ मिनिट शिजवणे. मध्ये एकदा परता भाजी. सुकली तर पाणी घालणे.पुन्हा झाकण ठेवणे.
भाजी झाली की झाकण काढणे.
Recipe vidyamslife

0 comments:
Post a Comment