कारली recipe 1

कारली recipe 

कारली , मीठ हळद घालून अशीच ठेवणे. पिळून घेणे.

तवा गरम करणे.
कारली तेलात भाजणे . 
कांदा घालणे. लाल मिरची मसाला , ओल्या खोबऱ्याचे तुकडे, हळद, जिरे ,कोकम घालणे झाकण लावून ५ *७ मिनिटं शिजवणे खूप वेळ परतणे. पाणी घालणे २चमच , मीठ घालणे .
झाली भाजी तयार .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .