आपल्या देशात धर्माचं शिक्षण दिले जात नाही.
म्हणून माणुस असंवेदनशील झाला आहे. स्व विकास गरजेचा आहे. Self development हवी . दोन व्यक्तींना संवाद कसा करावा स्वतः सोबत इतरांसोबत कसं वागावं हे शिक्षण दिले जात नाही . माणूस घडवला जाणं जास्त गरजेचं आहे . नंतर व्यावहारिक शिक्षण देणे गरजेचं आहे.
धर्म सोबत शास्त्र आणि शस्त्र दोन्ही शिक्षण गरजेचं आहे. मन शांत करणं आणि स्वतःचा आणि समाजाचा , देशाचा विकास करणे महत्त्वाचे आहे.त्यासाठी गुरुकुल काढणं गरजेचं आहे. शिक्षणाचा बाजार नाही तर समूह म्हणून एकमेकांना ज्ञान देणे महत्त्वाचे आहे.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment