आपल्या इथे Western culture हवं तेवढंच स्वीकारतात.
तिकडे पिज्जा बर्गर चीज सारखे पदार्थ खाणारे व्यायाम ही करतात. पालक मुलांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला स्वातंत्र्य देतात. वयस्कर माणसं मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत कोणी गाणी ऐकतात कोणी पुस्तक वाचतात कोणी meditation करतात काही author चे विचार ऐकण्यासाठी खऱ्या आयुष्यात त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात नवीन काही शिकतात काही youtube वर कला सादर करतात... किंवा स्वतःचे विचार मांडतात विडिओ ब्लॉगिंग करून ..
वय झालं म्हणून retired झालो शिक्का लावत नाहीत ना मरायची वाट बघतात 🤣 वृद्धापकाळ स्वा खुशीने स्वीकारतात.
काही काळा नंतर स्वतः साठी सुद्धा आयुष्य जगतात सतत मुलांना सल्ले देणं नसतं .. स्वतःही स्वातंत्र्य अनुभवतात आणि इतरांना ही स्वातंत्र्य देतात !
तिकडे ही कुटूंब व्यवस्था असते!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment