दक्षिण भारतीय चित्रपट आलाय एक अजून hindi dubbing नाही झालं.. एकाने youtube वर review दिला...
चित्रपट तारे जमीन पर च्या उलट गोष्ट दाखवली आहे..
एक मुलगा गणितात नापास होत असतो शाळेतला शिक्षक
सगळ्यांना मार्क किती मिळाले त्यावरून हाक मारतो कोणाला १०० कोणाला शून्य तर
ह्या मुलाला zero म्हणून हाक मारतो आणि त्याच्या मित्राला १०० म्हणून..
अभ्यासात हुशार नाही म्हणून ब्राह्मण कुटूंब असतं त्यातले त्या मुलाचे वडील सुचवतात शाळा सोडून धर्माचं शिक्षण पूजापाठ शिक्षण देऊ म्हणून मुलाचे मित्र भेटणार नाही म्हणून मुलगा बैचेन होतो नकार देतो...३५ तरी मार्क घे म्हणून challenge देतात आई स्वतः सुध्दा १० वी नापास ती गणित शिकते मुलाला साथ देते... एकदा मुलगा हरवतो ही ..का घर सोडून जातो .. पूर्ण चित्रपट बघितला की कळेल ..
Hindi मध्ये कधी येतो बघू..
पालक मुलांचं नातं कुटूंबाची गोष्ट दाखवली आहे👍
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment