जिथे संवाद नसतो ति थे नाती श्वास टाकतात !
विद्या
Vidya
...
मरण देहाचं असत संवाद असलेल्या नात्यांना मरण नसत !
Vidya
....
काही जण
facebook सारख्या virtual जगातल्या आयुष्यात असतात !
काही जण
खऱ्या आयुष्यात
असतात !
काही
मोजकीच दोन्ही ठिकाणी
असतात !
ती खरी मैत्री !
बाकी
सगळं आभासी जग !
...

0 comments:
Post a Comment