जे राजकीय पक्ष गोध्रा हत्याकांड वर राजकारण करतात !
नथुराम गोडसे ला गांधी हत्या केली म्हणून फाशी देतात !
शीख हत्या करतात !
आणि महाराष्ट्रात गांधी हत्या नंतर हिंदू चित्पावन ब्राह्मणांची हत्या करतात!
स्वा सावरकर यांच्या लहान भावाची , स्वातंत्र्या साठी लढणाऱ्या भावाची हत्या करतात !
जम्मू आणि काश्मीर मध्ये हिंदू genocide , बंगाल मध्ये हिंदू genocide
यावर मात्र मूग गिळून गप्प असतात ! 😡😡
लाल बहादूर शास्त्री हत्या झाली तर काही न्याय नाही !
गो हत्या विरुद्ध कायद्याची मागणी करणाऱ्या संतांची हत्या केली इंदिरा ने !
ही च लोक rss ,स्वा सावरकर यांची बदनामी करतात !
न्यायव्यवस्था काय फक्त गांधी ची हत्या करणाऱ्याला फाशी देण्यासाठी !
ज्यात जास्त हात तर त्या काळात ल्या सरकारचा आहे ज्यांनी गांधीला सुरक्षा दिली नाही!
फाळणीनंतर हिंदू मुस्लिम दंगा झाला, refugee म्हणून आलेल्या पंजाबी स्त्रियांवर अत्याचार झाला होता !
न्याय कधी मिळणार ??
बाकीच्या हिंदुस्थानातील जनतेला कधी न्याय मिळणार ??
न्याय फक्त गांधीला का ??
😡😡
इतिहास @ https://youtu.be/gIEVvasVhHs
#विद्या

0 comments:
Post a Comment