खांग्रेसी इतिहासकार ,वामपंथी लोक एकमेकांच्या पुस्तकाचा reference देऊन खोटा इतिहास भारतात पसरवला ! दहा वर्षे त्या गांधी नेहरू आणि मुघलसाम्राज्य वरच्या इतिहास वाचण्यात फुकट घालवली ! १५ ऑगस्ट ला स्वतंत्र दिन हा पहिला खोटा इतिहास ! Dominion state चा दर्जा मिळाला होता त्या दिवशी!
ज्या दिवशी आझाद हिंद फौज आणि जपान हरले हा दिवस निवडला त्या Mountbatten ने !😡
त्या नेहरू ने याला १५ ऑगस्ट नंतर governer बनवलं!
जिना मात्र बरा ह्याच्या पेक्षा INA पण घेतली आणि स्वतः governer झाला !

0 comments:
Post a Comment