post 99 अनुवाद

अनुवाद कितीही चांगला केला तरी मूळ पुस्तकाच्या भाषेचा दर्जा नेहमीच वरचढ ठरतो! मराठी मध्ये इतर भाषेतली अनुवाद केलेली पुस्तक आहेत.त्या भाषेचा आणि मराठी संस्कृती चा काही संबध नाही तरी मराठी भाषांतर मात्र झाले.
#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .