गणेशोत्सव असो दहीहंडी असो पैश्याचा बाजर सुरू झाला आहे आणि याला राजकीय नेते ही प्रोत्साहन देतात. दहीहंडी मध्ये दहा वर्षांपूर्वी एक रेल्वे मधल्या स्त्रियां सोबत ह्याच विषयावर चर्चा झाली त्यात हिंदू मुस्लिम स्त्रिया ही होत्या. मी ही सांगितलं त्यांना काही दिवसांपूर्वी एका घरातला मुलगा दहीहंडी च्या दिवशी जीव गेला म्हणून ते कुटुंब सण साजरा करायच्या दिवशी दुःखात असतं ! सण कसा साजरा करायचा यावर कोणीही मार्गदर्शन करत नाही जाणकार... म्हणून जे चालू आहे तेच चालू आहे.
मी तरी गणेशोत्सवात एकदा ही ह्या रांगेचा भाग झाली नाही.
शुभेच्छा तर whatsapp मोफत msg आहे म्हणून उठसुठ सुरू असतं काहीच !

0 comments:
Post a Comment