आयुष्यतला सर्वात मोठा let go क्षण कोणता असेल?
तो म्हणजे शेवटचा संस्कार अंतिम संस्कार...
आपल्या नातेवाईकांना शेवटचा निरोप देणं !
जुनी कात टाकल्या शिवाय नवा देह कसा मिळेल तसही जीवाला..
#vidyamsblog
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment