याउलट इंग्रजी साहित्यिक पुस्तक वाचकां मध्ये वाचतात, बातम्या मध्ये लेख असतात, आज काल तर वेगवेगळ्या youtube channel वर पुस्तकाची माहिती द्यायला podcast मध्ये ही येतात.
वाचनालय किंवा पुस्तक विक्री करण्याच्या दुकानात ते पुस्तक प्रकाशन करतात.
👍
आपल्या कडे काही जण तर facebook video मधून किंवा fb पोस्ट वर मोजकी माहिती देऊन ही प्रकाशित करतात.
स्वतःच marketing साठी fb, whatsapp,gpay चा वापर करतात!👍👍
पूर्वी वर्तमान पत्रात रोज लिहिले जायचे आणि हळूहळू कवी किंवा लेखकाची ओळख व्हायची.
नंतर वाचक वर्ग वाढला की पुस्तक प्रकाशन करायचे साहित्यिक 👍👍

0 comments:
Post a Comment