आज काल लव जिहाद वर करायला हवा चित्रपट जिथे मुलीचं अस्तित्व ठेवलं जातं नाही..
post 94 कटी पंतग चित्रपट
कटी पतंग .. लग्नाच्या मांडवातून पळून गेलेल्या मुलीची गोष्ट.. निवडलेला मुलगा फक्त पैश्याच्या मागे असतो.. तिची फसवणूक होते.. बदनामी होते आणि नाती ही तुटतात! केलेल्या चुकीमुळे पश्चाताप होतो.. आयुष्य ही बदलतं..
Labels:
Vidya Blog
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment