post 80 दुकान संस्कृती

 बिहार मध्ये food blogger फिरतोय एका विडिओ मध्ये दाखवलं दुकानात मासे थाळी मिळते काटे खूप म्हणून खायला जमत नव्हतं तर दुकान दाराने काटे काढून कसं खायचं शिकवलं. 
एका दुकानात तर हिरव पान मोफत दिल दुसऱ्या दुकानात जाऊन पान बनवून खाल  !
सोबत गप्पा ही असतात! 
ह्याला म्हणतात भारतीय संस्कृती ..
आधी खा मग पैसे द्या! कधी कधी पैसे ही घेत नाहीत. अतिथी देवो भव!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .