post 133

वपु  यांनी लता मंगेशकर यांना पत्र लिहिले त्याचं उत्तर मिळाले नाही . म्हणून त्यांना वाईट वाटलं. त्या नंतर त्यांनी त्यांच्या वाचकांच्या पत्राला उत्तर देणे सुरू केले. त्याच पत्र व्यवहाराची नंतर दोन पुस्तक ' प्लेझर बॉक्स '  भाग १ आणि २  या नावाने प्रकाशित झाली. 
#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .