post 97 news

शब्दशः secular कोण आहे हिंदू सर्व पंथाच्या लोकांना सामावून घेतो.
ज्ञानव्यापी केस मध्ये हिंदू ना हिंदू  च्या च देवी देवतांची पूजा करायला न्यायलयातून परवानगी घ्यावी लागते. 
Places of worship act 1991 ह्या वेळी रद्द झाला !निकाल हिंदू पक्षाच्या बाजूने लागला ! वकील विष्णू शंकर जैन होते! 
काँग्रेस ने आणला उगाच नाही मुस्लिम तुष्टीकरण करून इतके वर्ष राज्य केलं.  

मुस्लिम लोकांचं बरं आहे स्वतःच नाव नको म्हणून petition file करायला हिंदू विरोधी स्त्रियांना पुढे करतात. 
#politics #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .