Sandwitch recipe
कैरी
2 लसूण
2 मिरची
खोबरं
कोथिंबीर
मीठ
चटणी तयार
पाणी न घालता वाटायचं
काकडी ,टोमॅटो कापून घ्यायचा
Bread ला butter , चटणी लावायची , कांदा काकडी ,टोमॅटो, शिमला मिरची , उकडलेला बटाटा भाजी वर पुन्हा bread ठेवून टोमॅटो sauce सोबत खावे ।

0 comments:
Post a Comment