Digital India

Digital india खऱ्या अर्थाने यशस्वी होईल जेव्हा customer care सारखी जनसेवा नावाची एखादी समस्या निवारण करणारी व्यवस्था सर्व स्तरावर येईल नगरसेवक असो वा आमदार खासदार  । fb page  , email twitter, website ,blog इत्यादी  वापर करतील । जनतेच्या संपर्कात राहतील ।   #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .