skip to main |
skip to sidebar
पहिला स्पर्श आईचा
मायेचा ओलावा असणाऱ्या
गार सरींचा
श्वास गुंफणाऱ्या
हळव्या नात्याचा
जीव लावणाऱ्या
मायेच्या झऱ्याचा
उत्सव मातृत्वाचा
वात्सल्याच्या छायेचा
कोमल स्पर्शाचा
लळा लावणारा
जणू गंध
हिरव्या मातीचा
~ विद्या
20.6.13
0 comments:
Post a Comment