पुरस्कार

जे पुरस्कारासाठी धडपडतात त्याचं साहित्यापेक्षा स्वतः प्रेम उतू जातंय म्हणायचं । स्पर्धेत उतरला म्हणजे जे चांगलं त्याचीच निवड होणार  । लेखनाच्या कोणत्याही स्पर्धेचं समर्थन करतच नाही । प्रत्येकाचे अनुभव वेगळे मग आयुष्य जगणं आणि सुचण ही वेगळं । तुलना होईलच कशी। #vidya

20.4.18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .