स्वतः चे विचार नसले तर मुलगा मोठा होतो तसा बापाच्या नावाचा वारसदार असतो पण पुरुषी अहंकार , जात , धर्म यांचा ही होतो पुढे । एका लहान बाळाच्या हातात जातीचा झेंडा दिसला आज । काही ठिकाणी तर मुलांना जेवलेलं ताट सुद्धा उचलायचं नाही हे शिकवतात । भावाने बहिणी साठी साधा फँन बंद केला तर सेवा कसली करतोस म्हणतो बाप । आणि मुलीने आयुष्यभर जेवण घरची काम केली तर ती काही सेवा नसते । ते तर कामच ना स्त्रीचं । पुरुष प्रधान संस्कृती चे ही संस्कार असेच रुजवले जातात की । #vidya

0 comments:
Post a Comment