हिंदू

हिंदू विरोधात असणं ही  आपल्या देशातली secular असण्याची व्याख्या आहे । हिंदू इतकी सहनशिलता इतर धर्मियां मध्ये तुलनेत कमी । इतर धर्मीय एकत्र असतात अश्यावेळी त्या भयामूळे कोणी विरोधात बोलत नाही मग कितीही चुकीच वागणं का असेना ।

20.4.18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .