जम्मू

जम्मू ची केस मध्ये जर स्त्री वर अत्याचारच झाला नसेल । मीडिया ने खोटया बातम्या दाखवल्या म्हणून त्यांच्या विरुद्ध कायदा का येऊ  नये । दंड द्यायला हवा कोणतीही चुकीची बातमी पसरवणार नाही । मगच सुधारतील । केस च्या निकाल लवकर लागो । तरी ह्या निमित्ताने कळलं पाळी मध्ये देवळात जायला बंदी का करता अशाही पोस्ट आल्या की ..  ही बातमी खरी समजून । रूढी नाही आवडत ... ज्यांना मंदिरात जावं वाटतं पाळी मध्ये  त्यांनी खुशाल जावं आणि स्वतः चे अनुभव वर्ष भरा नंतर नक्कीच share करावे ।  #vidya

20.4.18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .