एप्रिल फुल

वर्षातून एकदाच येतो एक एप्रिल थोडीसी थट्टा केली तर कुठे बिघडलं। काही जण फसवले गेलो म्हणून नको  ते सुद्धा बोलतात । हलकं घ्यावं की माणसाने । दुसऱ्याच्या पोस्ट वर प्रतिक्रीया वाचल्या । बाकी  बालपणी चा कप्पा अजून ठेवला आहे जपून बरं का ! ☺️☺️ दिवस मजेत गेला हा आपला। काही जण आपल्या इथे तटस्थ होती । हे आपलं दुसरं वर्ष साजरा करण्याच।  मागच्या वर्षी आम्ही Switzerland ला गेलो होतो आणि केक पण बनवला होता ।

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .