आठवणी

आठवणी
जेव्हा social media नावाचा प्रकार नव्हता तेव्हा काय करायचो ? आमचं तर शिक्षण सुरू होतं इतर  वाचन करायला सुद्धा वेळ नव्हता । कॉलेज संपल्यावर मैत्रिणीच्या भेटी गाठी .. गार्डन मध्ये जायचो। आणि लहानपणी  badminton खेळलो ... सात इमारती आहेत लपाछपी खेळायचो। गार्डन मध्ये खेळ खेळणं ।   video games शेजारच्या मित्रमंडळी कडे जाऊन खेळायचो । भुताचे कार्यक्रम शेजारी जाऊन एकत्र सुद्धा बघितले  ।   lays चे  sticker गोळा केले । कॅरम पण खेळायचो । सायकल चालवली । wwf पहाव लागायचं  भावा मुळे । cricket  चे पत्ते खेळायचो । गावी सण असले की जाणं व्हायचं । बालपण देगा मुंगी साखरेचा रवा । ☺️ #vidya

18.4.18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .