निवडणुका आणि राजकारण


निवडणुका 


राजकारणी निवडणुका जवळ आल्या की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून वाद घालतात (बाहेर मित्र असतात :) मतदान विरोधक एकमेकांना करणार आहेत का जनता मतदान करणार आहे त्यांना ! देश आणि जनतेच्या विकासासाठी यांच्या कडे काही मुद्दाच नसतो कधी ! 

#विद्या 


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .