स्वतः ला पुरोगामी म्हणून घेणारे पुरोगामी विचारांचे कुठे असतात ... स्वतः ला धर्मनिरपेक्ष म्हणणारे सगळे हिंदू विरोधीच जास्त असतात ।एक बडोद्याचे भेटले होते मराठी माणूस बोलले नथुराम ने चूक केली अस इतरांना वाटलं तरी आपण छाती ठोकून सांगायच की मी नथुराम ने केलेल्या गोष्टी च समर्थन करतो। गांधी समर्थक इतके होते तर त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर दिलंच कशाला । सरकारने तर लगेच फाशी सुनावली त्या नंतर ही नथुराम च्या नातेवाईकांना छळण्यात आलं... ब्राह्मण पुणेकर त्याच्या जातीचे होते ते डोंबिवली मध्ये स्थानिक झाले आणि गांधी हिंदू विरोधी च होते वध म्हणा किंवा हत्या मी नथुराम गोडसे बोलतोय पुस्तक आणि नाटक जरूर वाचावं । आजही त्या नाटकाला विरोधच केला जातो मग ते महाराष्ट्र असो वा गुजरात
। #vidya
पुरोगामी विचारवंत
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment