हिंदु आहे की नाही नक्की माहिती नसलं तरी पक्का secular होते । आपल्या देशातली secular ची व्याख्या हिंदु विरोध अशीच आहे। नेहरू जिना गांधी ने स्वतः च्या राजकीय स्वार्थासाठी देशाची फाळणी केली स्वा.सावरकरांना ते मान्य नव्हतं । तरी या देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचाच उधो उधो होतो इतर देशभक्त नव्हते का आपल्या देशात ।
1.3.18

0 comments:
Post a Comment